पाणी हे शेतीसाठी सर्वात आवश्यक आहे मग ते पावसाचा असो वा विहिरीचा शेती पाणी विना करणं शक्य नाही शेती करिता शेतकरी पाण्याचा साठा विहीर तलाव यामध्ये करतात
पाण्याचा प्राथमिक साधन म्हणून वीर व तलाव यांना पाहिले जाते त्यानुसार शेतीला पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये पाणी उपलब्ध नसते त्याचप्रमाणे शेतीसाठी पाण्याचा वापर व्यवस्थित केल्यास पाणी राहते व पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत करण्याकरिता शेतीला सिंचनाद्वारे पाणी देणे आवश्यक आहे पण आजची महागाई पाहता शेतकऱ्यांना शेतीमध्ये समजून बसणे सोपे आहे का ? याचाच विचार करून सरकारने शेतकऱ्यांना शेतीमध्ये सिंचन बसवण्यासाठी अनुदान देण्याचे योजले आहे शेतकऱ्यांना सिंचनासाठी किती अनुदान दिले जाते जाणून घेण्यास वाचा खालील लेख सविस्तर
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाते त्यानुसार ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यासाठी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते इतर शेतकऱ्यांना 45 टक्के आणि जमीन धारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाचा 55 टक्के अनुदान जास्तीत जास्त 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येत होते
पूरक अनुदान
सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला सिंचनासाठी ज्या शेतकऱ्यांना जास्तीचा खर्च करता येणार नाही त्यांच्यासाठी सरकारने पूरक अनुदान देण्याचा महत्त्व निर्णय घेतला आहे यानुसार राज्यात राबविण्यात येत आहे मुख्यमंत्री शाश्वत योजना व त्या अनुसार शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी पूरक अनुदान हे केंद्र सरकारची कृषी सिंचन योजना आणि राज्य सरकारचे मुख्यमंत्री शाश्वत योजना या दोन्ही योजनेला मिळून देण्यात येत आहे
किती मिळते अनुदान
शेतकऱ्यांना तुषार आणि ठिबक सिंचनासाठी नवीन धारक शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान आणि बाकीच्या शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान केंद्र सरकारच्या कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री शाश्वत योजनेअंतर्ग करणाऱ्यांना 25 टक्के अनुदान देण्याचे योजिले आहे तुषार आणि ठिबक सिंचनासाठी तब्बल 80 टक्के अनुदान 5 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना या दोन्ही योजनाचे अनुदान देण्यात येत आहे