आमच्याबद्दल

नमस्कार, krishi24.com ( कृषी २४.कॉम ) वेबसाईट एक ऑनलाईन(Online) कृषी बाजारपेठ(Agriculture Market) आहे.
कृषी २४.कॉम (krishi24.com) वेबसाईट चा वापर करून आपण घर बसल्या आपल्या मोबाईल(Mobile) वरून , देशभरामध्ये कोठेही शेतमालाची खरेदी(Buy) / विक्री(Sell), कृषी अवजारे(Agriculture Tools) भाड्याने(Rent) देणे / घेणे, त्यांची खरेदी किंवा विक्री करू शकता, पीकांविषयी माहिती(Agriculture Information), कृषी सल्ला (crop consultancy) मिळवू शकता .