उत्तम प्रतीचे तण खुरपणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध

Weed Remover

  कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! खुरपनी यंत्र (Hand Weeder), आता खुरपनीचा (निंदायचा) खर्च वाचवणार ! तण खुरपणी यंत्राचे फायदे :- वापरण्यास सुलभ. मजुरीचा खर्च वाचतो. वेळेची बचत . सर्व प्रकारच्या मातीमध्ये उपयुक्त. सर्व प्रकारच्या पिकासाठी उपयुक्त.   वैशिष्ट्ये :- 2 वर्षांची वॉरंटी, इंपोर्टेड मेड इन अमेरीका ब्लेड   https://krishi24.com/wp-content/uploads/2022/11/tan-khurpani-yantra.mp4