सीताफळ विकणे आहे.

☘️ आमच्याकडे उत्तम प्रतीचे सीताफळ विकणे आहे. ☘️ एक ते दोन टन माल तयार आहे.

डाळींब विकणे आहे .

.1 नंबर क्वालिटी 1 नंबर साईज 150 gm चे पुढे आणि 1000 gm पर्यंतची साईज आहे. 350 gm ते 800 gm ची फळे 75 % पेक्षा जास्त आहेत. 13 ते 15 टन माल निघणार.

मोसंबी विकणे आहे .

☘️ आमच्याकडे उत्तम प्रतीची मोसंबी विकणे आहे.☘️ अंदाजे- 25 ते 30 टन☘️ झाडे – 800