हरभरा खरेदी केला जाईल .

1. आम्हाला फुले विक्रम या व्हरायटी चा हरभरा हवा आहे. 2. कंपनी टना मध्ये खरेदी करते. 3. मार्केट पेक्षा 10% जादा दराने खरेदी केला जाईल . 4. जागेवर पेमेंट केले जाईल .
ज्वारी विकणे आहे.

1. आमच्याकडे उच्च प्रतीची गॅरंटेड ज्वारी विकणे आहे. 2. संपूर्ण माल ८ ते १० क्विंटल आहे.
गहू विकणे आहे.

1. आमच्याकडे उच्च प्रतीचा गॅरंटेड शरबती गहू विकणे आहे. 2. संपूर्ण माल ३५ क्विंटल आहे.
मुरघाससाठी मका विकणे आहे.

1. उत्तम प्रतीच्या मुरघाससाठी मका विकणे आहे. 2. संपूर्ण क्षेत्र १ एकर आहे. https://krishi24.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Video-2023-09-17-at-13.53.38.mp4
” स्विट कोर्ण ” कणीस विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम ,स्वादिष्ट व दर्जेदार कणसे उपलब्ध आहे. 2. १० गुंठे माल विक्रीसाठी उपलब्ध आहे.
सोयाबीन बियाणे विकणे आहे.

१. आमच्याकडे खात्रीशीर व उत्तम प्रतीचे सोयाबीन बियाणे उपलब्ध आहेत . 2. फुले संगम (के डी एस 726) हे सोयाबीन वाण आहे .
गहू विकणे आहे.

1. आमच्याकडे उच्च प्रतीचा गॅरंटेड श्रीराम सुपर 1sr14 गहू देणे आहे. 2. गहू मशीन मध्ये साफ केलेला आहे. 3. 50 kg च्या पॅकिंग मध्ये उपलब्ध . 4. 18 क्वींटल माल विक्रीसाठी उपलब्ध .