जातिवंत गिर कालवडी विकणे आहे .

🔰 आमच्याकडे जातिवंत दोन गिर कालवडी विकणे आहे . 🔰 दोन्ही दोन ते अडीच वर्षांच्या आहेत.
खिलार कालवड विकणे आहे.

🔰 शेतकऱ्यांने घरगुती पाळलेली खिलार कालवड विकणे आहे. 🔰 २ वर्षाची कालवड आहे.
कारवड विकणे आहे.

🔰 आमच्याकडे गजारी खिल्लार कारवड विकणे आहे… 🔰 15 महिन्याची आहे . 📱9595511114
आदत कालवडी विकणे आहे .

♋ आमच्याकडे टॉप Hf क्वालिटीच्या कालवडी विकणे आहे. ♋ सर्व कालवडी १२ ते १३ महिन्यांच्या आहेत. ♋ एकून ८ कालवडी आहेत. 📱 8668816451
कालवड विकणे आहे.

🔰 आमच्याकडे Top quality HF कालवड विकणे आहे. 🔰 कालवड अतिशय गरीब आहे.
कालवड विकणे आहे.

♋ आमच्याकडे जातिवंत गावरान कालवड विकणे आहे. ♋ १ वर्षांची आहे.
कालवड विकणे आहे .

♋ आमच्याकडे उत्तम प्रतीच्या दोन कालवडी विकणे आहे. ♋ दोन्ही १२ ते १३ महिन्याच्या आहेत.
बैल जोडी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची बैल जोडी विकणे आहे.🔰 सर्व कामासाठी चांगले आहेत 🔰 बैल गरीब आहेत.
पहिलारू कालवडी विकणे आहे .

♋ Hf जर्शी टॉप कॅलिटीच्या २ पहिलारू घरगुती कालवडी विकणे आहे . ♋ दोन्ही पण कालवडी गाभण आहेत . https://krishi24.com/wp-content/uploads/2024/08/455258035_843670457900893_4466260191827298489_n-1.mp4
जातिवंत शेतकऱ्यांने घरगुती पाळलेली गीर गाय व कालवड विकणे आहे.

♋ गीर गाय:- दुसरे वेत , सध्या ९ वा महिना चालू आहे , पहिल्या वेतला ५ लिटर दूध दिले आहे. ♋ गीर कालवड:- लागवडी योग्य वय वर्ष १२ महिने , सदर गायीचे वासरू आहे.