गाया विकणे आहे.

🔰 आमच्याकडे गाया विकणे आहे. 🔰 तीन गाई जवळ आल्या आहेत . 🔰 एक गाय पाच महिन्याची गाभण आहे. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Video-2024-06-28-at-14.25.39.mp4
गाय विकणे आहे

🔰 आमच्याकडे पिवर जातिवंत गाय विकणे आहे. 🔰 वेत २ 🔰 ६ दाती . 🔰 १२ दिवस बाकी .
गाई विकणे आहे.

🔰 8 महिने गाभण गाय विक्री साठी उपलब्ध आहे. 🔰 वेत :-दुसरे 🔰 दूध क्षमता:-16लिटर 🔰 दात:- 4 https://krishi24.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Video-2024-06-22-at-14.56.06.mp4
गाई विकणे आहे.

🔰 तिसरे वेत . 🔰 10 दिवस टाईम. 🔰 30+ दुध कॅपीसीटी .
गाई विकणे आहे.

🔰 आमच्याकडे पहिलारू कालवड विकणे आहे. 🔰 कालवड 4 दाती आहे. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/06/448148108_783100947280483_8614817710719533991_n.mp4
कुक्कुट पालन प्रशिक्षण .

🔰 कुक्कुट पालन प्रशिक्षण प्रशिक्षण पोल्ट्री फार्म वर प्रॅक्टिकल स्वरूपात दिले जाईल. 🔰 ऑफलाईन व ऑनलाईन आधुनिक प्रशिक्षण दिले जाईल. ◼️ कुक्कुटपालन गरज व महत्त्व.◼️ कुक्कुटपालनचे प्रकार.◼️ पक्ष्यांच्या जाती व निवड.◼️ शेडचे बांधकाम व व्यवस्थापन.◼️ लसीकरण व संगोपन.◼️ आजार व प्रतिबंधक उपाय.◼️ प्रक्षेत्रावर ठेवायच्या नोंदी.◼️ विक्री व्यवस्थापन.◼️ शासकीय योजना व बैक प्रकरण माहिती.◼️ प्रशिक्षण पूर्ण […]
गाई विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची कालवड विकणे आहे . 🔰 पहीलारू कालवड विकणे आहे.
गाई विकणे आहे.

🔰 आदत कालवड विकने आहे . 🔰 गाभण आहे. 🔰 3 महीने 15 दिवस https://www.youtube.com/watch?v=XxoI2urEn-4
गाया विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीच्या गाया विकणे आहे. 🔰 सर्व ३० गाया विक्रीसाठी आहेत. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/05/WhatsApp-Video-2024-05-29-at-17.21.38.mp4
बैल विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे बैल विकणे आहे. 🔰 सहा दाती कडदात आहेत.