ऊस बेणे विकणे आहे .
🌱 आमच्याकडे २६५ उसाचे बेणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. 🌱 ३० ते ३५ कांडी मिळेल.
🌿🌿 *सर्वज्ञ सीड्स* 🌿🌿
✅ सर्व प्रकारचे खात्रीशीर बियाणे मिळतील.* 1) दशरथ घास – 900 कि2) मेथी घास – 9003)शेवरी – 6004) सुबाभूळ -6005) हादगा – 10006) श्रीकृष्ण गवत-10007) कोलंबिया तुर -7008) शेवगा odc -25009) गिरीपुष्प-250010) हरी पत्ती-100011) सोरगम( ३ वर्ष ज्वारी)-40012) बाजरा -30013) स्टायलो-30014)बरसिम- 60015)नेपीयार 60016) 4G बुलेट 60017) बगाल देश 60018) इंडोनेशियन नेपीयर 60019) ऑस्ट्रेलियन रेड नेपियन […]
गावरान घासाचे बी विकने आहे.
🔰 घरगुती गावरान घासाचे बी मिळेल. 🔰 3 वर्ष चालणारे खात्रीशीर बी योग्य भावात मिळेल.
उन्हाळी आणि पावसाळा हंगामातील कांदा बियाणे विकणे आहे.
🔰 आमच्याकडे घरगुती पद्धतीने तयार केलेले उन्हाळी प्रशांत आणि पुन्हा फुरसुंगी कांदा बियाणे विक्री साठी उपलब्ध आहे. 🔰 डेंगळे आजिबात निघणार नाही. 🔰 उगवण क्षमता 100% आहे.
शेवगा बियाणे मिळेल.
🔰 आमच्याकडे ODC-3 जातीचे शेवगा बियाणे मिळेल. 🔰 6 महिन्यात उत्पन्न चालू. 🔰 8 ते 10 वर्षे उत्पन्न. 🔰 लांब व चवदार शेंग 🔰90 ते 95 टक्के उगवान 🔰 बियाणे घरपोहोच मिळेल. 🔰 Cash on delivery उपलब्ध उत्पन्न चालू होई पर्यंत मार्गदर्शन मिळेल. 🙋♂️ Odc3 शेवगा वैशिष्ट्ये: 1. फळे मांसल आणि चवदार असतात.2. पेरणीनंतर 3-4 […]
खात्रीशीर पुना फूरसुंगी उन्हाळी 🧅कांदा बियाणे मिळेल.
🔰 आमच्याकडे घरगुती तयार केलेले खात्रीशीर पुना फूरसुंगी उन्हाळी 🧅कांदा बियाणे मिळेल🧅 🔰 उगवण क्षमता 100% आहे. 🔰 कांदा बियाणे शिल्लक 200kg आहेत . 📱7020407521
प्रोटीनयुक्त विदेशी चारा दुभत्या जनावरांसाठी फायदेशीर.
➡️ आमच्याकडे गायी ,म्हैस तसेच शेळ्यांना उपयुक्त भरपूर प्रोटीनयुक्त विदेशी चारा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत 1-थायलंड बुलेट नेपियर ऊंची 18 तें 20 फूट .2-इंडोनेशिया येथील स्मार्ट नेपियर उंची 6 फूट.3- बांगलादेश हाफ रेड नेपियर उंची 144 -अस्ट्रेलिअन फुल्ल रेड नेपियर उंची 16 फूट बिटाचा क्रॉस.5- तैवान जॉइंट किंग उंची 17 ते 206-राहुरी कृषी सुधारित वाण […]
सर्व प्रकारचे चारा बियाणे मिळेल.
श्री कृष्ण गवत / गोपी गवत ◼️ 14-15 फूट उंची 3 वर्ष कालावधी ◼️ 20 ते 25 टन उत्पादन प्रती कापनी ◼️ चवीला गोड ◼️ शेळी पालन व गाय पालन यांच्यासाठी १८% ते २५% प्रोटीन व जीवनसत्व युक्त हिया चाऱ्याचे खात्रीशीर बियाणे मिळेल. ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र पोस्ट अथवा कुरियर सुविधा उपलब्ध.. ◼️ शेळी पालन व […]
कांदा रोप विकणे आहे.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे पंचगंगा कांदा रोप विकणे आहे. 🔰 १ एकर रोप आहे .
🌿🌿 सर्वज्ञ सीड्स🌿🌿
🔰 आमच्याकडे सर्व प्रकारचे खात्रीशीर बियाणे मिळतील. 1) दशरथ घास – 900 कि2) मेथी घास – 9003)शेवरी – 6004) सुबाभूळ -6005) हादगा – 10006) श्रीकृष्ण गवत-10007) कोलंबिया तुर -7008) शेवगा odc -25009) गिरीपुष्प-250010) हरी पत्ती-100011) सोरगम( ३ वर्ष ज्वारी)-40012) बाजरा -30013) स्टायलो-30014)बरसिम- 60015)नेपीयार 60016) 4G बुलेट 60017) बगाल देश 60018) इंडोनेशियन नेपीयर 60019) ऑस्ट्रेलियन रेड […]