मशीन विकणे आहे.

🔰 आमच्याकडे बाजरी ,हरभरा ,ज्वारी , मुग आदी धान्य करण्याची मशीन विक्रीसाठी आहे. 🔰 मशीन ही ३ वर्ष वापरली आहे.
ट्रॅक्टर विकणे आहे.

🔰 Mahindra 475 DI विकने आहे . 🔰 मॉडल 2009,ऑफर 190000 🔰 फर्स्ट ओनर,42HP कड़क कंडिशन .
द्राक्ष बागेसाठी लागणारी जाळी (बर्ड नेट) विकणे आहे.

🔰 द्राक्ष बागेसाठी लागणारी जाळी (बर्ड नेट) होलसेल मध्ये उपलब्ध आहे. 🔰 एकरी 5 ते 6 किलो जाळी लागते. 🔰 तसेच जाळी टाकण्यासाठी माणसे पण मिळतील.
ब्लोअर विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम क्वालिटीचे ३०० लिटरचे ब्लोअर विकणे आहे . 🔰 खूप कमी वापर झालेला आहे.
ट्रॅक्टर विकणे आहे.

🔰 POWERTRAC EURO 28HP, 🔰 मॉडेल 2022, 🔰तास फक्त 420 न्यू ब्रँड ट्रॅक्टर देणे आहे. 🔰 ट्रॅक्टर वरती लोन करून दिले जाईल.
द्राक्ष फाउंडेशन विकणे आहे .

1. आमच्याकडे द्राक्ष बागेचे फाउंडेशन विकणे आहे . 2. फाउंडेशन हे 1 वर्ष वापरलेले आहे.
स्प्रिंकलर पाईप मिळेल.

🔰आमच्याकडे जुन्या स्प्रिंकलर पाईपचे कॅप्लिंग करून मिळेल. 🔰 नवीन स्प्रिंकलर पाईप मिळेल. 🔰 जुने isi व नॉन isi ठिबक खरेदी केले जाईल.
ट्रॅक्टर विकणे आहे.

🔰 मित्सुबिशी शक्ती MT 180DI /18HP, 🔰 मॉडेल 2012. 🔰ट्रॅक्टर वरती लोन करून दिले जाईल .
मल्चिंग पेपर बंडल मिळेल:

✅ आमच्याकडे चांगल्या प्रतीचा मल्चिंग पेपर विकण्यासाठी उपलब्ध आहे. ✅ मल्चिंग फिल्म वापरण्याचे फायदे : ▪️बाष्पी भवन कमी होते त्यामुळे पाण्याची बचत होते. ▪️बेड थंड होण्यास मदत होते. ▪️१०० % Virgin मटेरियल पासुन बनवलेली असते. ▪️सल्फर प्रतिरोधक U.V, उपचार केलेले मल्चिंग. ▪️लवचिक आणि दिर्घकाळ टिकाऊ. ▪️ सर्व Micron मध्ये उपलब्ध. ▪️Silver-Black, White-Black रंगामध्ये उपलब्ध.
ब्लोअर विकणे आहे.

🔰 ६०० लिटर इटालियन मेक ब्लोअर विकणे आहे . 🔰 खूप कमी वापर झालेला आहे. 🔰 डाई फार्म पंप, डबल फॅन आहे.