तूर शेंडे कापणी यंत्र मिळेल

*यंत्राची वैशिष्ट्ये:- १) चांगल्या प्रकारे तुर आणि हरभरा या पिकांची शेंडे कापणी होते . २) १ तासामध्ये १ एकर तुर शेंडे कापणी होते. ३) चार्जिंग स्प्रे पंप वर आणि कोणत्या ही बॅटरीवर चालते.याशिवाय चार्जिंग स्प्रे पंपवर शेंडे कापणी यंत्र ७-८ तास चालते. ४) शेंडे कापणी यंत्र वापरण्यास अगदी सोपे. ५) कमी वेळात जास्त काम‌. ६) […]

टेलर विकणे आहे .

➡️ आमच्याकडे उत्तम कॅलिटीचे दोन घरगुती वापलेले टेलर विकणे आहे. ➡️ टेलर ची उंची १२. ३ व लांबी १६ फूट आहे . ➡️ ३ वर्ष वापलेले आहेत.

शेंडे कापणी यंत्र मिळेल .

🔰 तूर, कपाशी ,हरभरा पिकांचे उत्पन्न वाढीसाठी शेंडे कापणी यंत्र मिळेल. 🔰 ऑल महाराष्ट्र डिलेव्हरी सुविधा उपलब्ध . https://krishi24.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-17-at-14.57.08.mp4

कडबा कुट्टी मशीन मिळेल.

♋ आमच्याकडे उत्तम क्वॅलिटीची कडबा कुट्टी मशीन ,बाईक ट्रॉली ,तात्या मिल्किंग मशीन मिळेल . ♋ कडबा कुट्टी मशीन फक्त १५५०० मध्ये उपलब्ध.  ♋ १०१ रुपयामध्ये कोणतीही वस्तू बजाज फायनान्स सुलभ हफ्त्यात मिळेल. ♋ तसेच सर्व फर्निचर आपल्या साईज प्रमाणे बनवून फिटिंग केले जाईल. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-05-at-15.36.25.mp4https://krishi24.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-05-at-15.36.23.mp4

टेलर विकणे आहे .

♋ आमच्याकडे चांगल्या क्वॅलिटीचे ४ टेलर विक्रीसाठी आहेत . ♋ १ वर्ष वापलेले आहेत.