लाल कांदे विक्रीसाठी उपलब्ध

आमच्याकडे लाल कांदे – 50 क्विंटल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ➡️ कांदे 10 दिवसांपूर्वी काढलेले आहेत 📦 प्रमाण: 50 क्विंटल

मेथी विकणे आहे.

☘️ आमच्याकडे उत्तम प्रतीची मेथी विक्रीसाठी आहे. ☘️ १ एकर विकणे आहे .

बागेतील ताजे लिंबू स्वस्त दरात!

शेतातून थेट तुमच्यासाठी 100 किलो ताजे, रसाळ लिंबू घाऊक भावात उपलब्ध! ✨ उपलब्धता: ✔️ रोजचे ताजे माल✔️ थेट बागेतून पुरवठा✔️ दर्जेदार आणि निवडक लिंबू  

कोथींबीर विकणे आहे .

☘️ आमच्याकडे उत्तम प्रतीची कोथींबीर विकणे आहे.☘️ १ एकर आहे . कोथींबीर विकणे आहे .

कोबी विकणे आहे .

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचा कोबी विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल १० टन आहे .