कोथिंबीर विकणे आहे .

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची रामसेज व्हरायटीची कोथींबीर विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल एक एकर आहे.

कोबी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची कोबी विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल २० टन आहे. https://www.youtube.com/watch?v=1mZu-n6icjs

शेवगा बियाणे मिळतील.

• आमच्याकडे खात्रीशीर व दर्जेदार शेवगा बियाणे मिळतील. • ओडीसी -३ सुधारित जातीचे शेवगा बियाणे उपलब्ध आहेत. • निवडक पद्धतीने तयार केलेले बियाणे. खास वैशिष्टे : 1. सहा महिन्यातच उत्पन्न चालू. 2.  हलक्या मध्यम प्रकारच्या जमिनीत पीक चांगले येते. 3.शेंगा जाडीच्या जास्त गराच्या आणि चविष्ट असतात. 4. या जातीचे झाड 8 ते 10 वर्षापर्यंत उत्पन्न देते. 5. या जातीला वर्षातून […]

कोबी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचा कोबी विकणे आहे . 🔰 १५०० काडी विक्रीसाठी उपलब्ध आहे.

काकडी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे नेत्रा व्हरायटी काकडी मिळेल. 🔰 रोज १०० किलो काकडी विकणे आहे .

कोबी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे कोबी विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल ४ टन आहे.