1) सेंद्रिय शेतीमध्ये मातीचे आरोग्य, जैवविविधता आणि पर्यावरणाचा समतोल या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. …
2) सेंद्रिय शेतीमध्ये तयार केलेले अन्नधान्य यामध्ये रासायनिक अवशेषांचा धोका कमी होतो. …
3) सेंद्रिय शेतीमुळे पाण्याची गुणवत्ता चांगली राहते.
आमची कंपनी शेती क्षेत्रात एक नामांकित कंपनी असून शेतकऱ्यांना चांगली हर्बल जैविक व विश्वासाची उत्पादने देणे व त्यांच्या दैनंदिन शेतीविषयक अडचणी सोडवणे हा आमचा हेतू आहे.
कंपनी प्रतिनिधींशी बोलण्यासाठी खालील नंबर वर कॉल करा.
मो -8888494934/7020171519





