कृषिपंपांचे वीजजोड तोडू नका !

कृषिपंपांचे वीजजोड तोडू नका मुंबई : ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही सुरू असलेली कृषी वीज जोड तोडणी बंद करण्याचे आदेश ‘महावितरण’ने दिले आहेत. फडणवीस यांनी चालू वीज बिल भरलेल्या आणि एका रोहित्रावरील एका शेतकऱ्याने बिल भरले तरी वीज जोड बंद करण्यात येणार नाही, असे सांगितले होते. तरीही ‘महावितरण’ची वीजजोड तोडणी मोहीम जोरात होती. मात्र, […]