एकर, बिघा, हेक्टर …काय आहे ? जाणून घ्या जमीन मोजण्याच्या पद्धती!

 Land measurements : आजकालच्या पिढीला जमीन मोजण्याच्या पद्धती बहुतांश माहित नसाव्यात, हेक्टर, बिघा, एकर यामधील देखील फारसा फरक कळत नाही.यातील कोणती मोठी आणि या तिन्हीमध्ये किती जमीन येते हेही माहित नाही. शेतीतील जमीन मोजण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि त्या प्रत्येक राज्याच्या आधारे ठरवल्या जातात. प्रत्येक राज्यात जमिनीच्या मोजमापाचे वेगवेगळे उपाय आहेत, त्यात अनेक ठिकाणी जमिनीचे […]