सावंतपुरातील शेतकऱ्याने शोधली रोगाला बळी न पडणारी, चांगले उत्पन्न देणारी द्राक्षाची नवीन जात !

Sangli News: सावंतपुरातील शेतकऱ्याने शोधली रोगाला बळी न पडणारी, बाजारपेठेत मागणी असणारी, चांगले उत्पन्न देणारी द्राक्षाची नवीन जात ! पलूस : सावंतपूर (ता. पलूस) येथील प्रयोगशील शेतकरी जयकर राजाराम माने यांनी सलग नऊ वर्षे प्रयोग करून काळ्या द्राक्षाची ब्लॅक क्वीन बेरी (Black Kwin Berry) ही नवीन जात विकसित केली आहे. दिल्ली येथील राष्ट्रीय संशोधन केंद्राने त्यांना प्रमाणपत्रही […]