राजस्थानातल्या शेतकरी बंधूंची यशोगाथा; पाहा झेंडूच्या शेतीतून कशी होते लाखो रुपयांची कमाई?
एका शेतातून 2 दिवसांत 100 किलो फुलांचं उत्पादन मिळतं. स्थानिक व्यापारी शेतातूनच 20-30 रुपये किलो अशा दराने फुलं घेऊन जातात. त्यामुळे पटेल कुटुंबाला वर्षाला 6 ते 7 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. पारंपरिक शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने नवनवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता वाढते आहे. शेतीमधूनही लाखो रुपये कमावता येऊ शकतात, हे अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनी सिद्ध […]
कोल्हापुरात आला 12 कोटींचा रेडा! पाहा तो का आहे इतका महाग?
कोल्हापूर, 29 जानेवारी : गाय, म्हैस, बैल, रेडा या सारखी जनावरं आपण नेहमी पाहतो. त्यामधील काही जनावरं आपल्या काम करण्याच्या तर काही शेतकऱ्यांना दुधामुळे उत्पादन देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तर काही जनावरं हे त्याच्या किंमतीसाठी ओळखली जातात. कोल्हपूरकरांना सध्या तब्बल 12 कोटीच्या रेड्याची भूरळ पडली आहे. या धष्टपुष्ट रेड्याला पाहून प्रत्येक जण अचंबित होत आहेत. कोल्हापुरात भीमा […]