परदेशी भाजीपाला विक्रीचा ‘फ्रेश बास्केट’ ब्रॅण्ड

सुनीता कारभारी चौधरी या सोरतापवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील प्रयोगशील महिला शेतकरी. बाजारपेठेचा अभ्यासकरून त्यांनी आठ वर्षांपासून पारंपरिक भाजीपाल्या सोबत परदेशी भाजीपाला लागवडीस सुरुवात केली. सोरतापवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील सुनीता कारभारी चौधरी या प्रयोगशील महिला शेतकरी. चौधरी कुटुंबाची तीन एकर पारंपरिक शेती (Traditional Agriculture). गेल्या काही वर्षांत परिसरातील वाढत्या शहरीकरणामुळे विविध मॉल्स […]
राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचे थैमान, कृषिमंत्र्यांनी तत्काळ पंचनामे करून भरपाईचे दिले आदेश

राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामान विभागाकडून चार दिवसापूर्वीच राज्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिट होण्याचा अंदाज वर्तवला होता. याचं अंदाजानुसार राज्यामध्ये गारपीटीसह अवकाळी पाऊस कोसळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेती (Agriculture) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हाता तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडून हिरावत आहे. […]
शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाचे अस्मानी संकट

नाशिक/छत्रपती संभाजीनगर : राज्यात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटाने बळीराजाच्या डोळ्यांत अश्रू आणले. अनेक पिके भुईसपाट झाली आहे. धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यात गारपीट झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव व कन्नड तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले. नाशिक :जिल्ह्यातील […]