कलिंगडाला मागणी वाढली
माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी वालाच्या शेतीबरोबर तयार केलेले कलिंगडाचे पीक तयार झाले आहे. कलिंगडाच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी उंचावते तसेच गारवादेखील मिळतो. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच कलिंगडाला मागणी (Watermelon Demand) वाढत असते. मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) सध्या रोहा, माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतापासून तयार केलेल्या कलिंगडांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून चवदार कलिंगडांना ग्राहकांची पसंती मिळत […]
यांत्रिकीकरण योजनांतर्गत १२ कोटी ५३ लाखांवर निधी खर्च
पोर्टलवरील अर्जातून कृषी आयुक्तालय स्तरावर सोडत पद्धतीने लाभार्थींची निवड केली जाते. कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या चार कृषी यांत्रिकीकरण योजनांतर्गत २०२२-२३ या वर्षात गुरुवार (ता. २) पर्यंत विविध प्रकारची अवजारे खरेदी केलेल्या परभणी जिल्ह्यातील २ हजार ३५५ लाभार्थींना १२ कोटी ५३ लाख ३ हजार २६२ रुपये एवढे अनुदान निधी वितरित करण्यात आले अशी माहिती कृषी […]
नीरामध्ये गुळाला क्विंटलला चार हजार रुपयांचा दर
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या गुळाच्या लिलावामध्ये गुळाला गेल्या महिन्यापेक्षा जास्त म्हणजेच १०० ते १५० रुपये जास्तीचा भाव मिळाला. सणासुदीचा काळ सध्या सुरू झाला आहे. त्यानंतर गावोगावच्या यात्रा, जत्रा सुरू होतील. या पार्श्वभूमीवर गुळाची मागणी (Jaggery Market) वाढली आहे. नीरा बाजार समितीमध्ये (Jaggery Market) बुधवारी (ता. ८) झालेल्या गुळाच्या लिलावात गुळाला (Jaggery Rate) ४ […]
मोठी बातमी! आता शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार निम्म्या किमतीत वीज, देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांना शेती करताना मोठ्या प्रमाणात गरज भासते ती पाण्याची. पाण्याशिवाय शेती करणे शक्यच नाही. त्याचबरोबर शेतीतील पिकाला पाणी देण्यासाठी विजेची ही गरज भासते. त्याचबरोबर विजेशिवाय (Maharashtra Assembly) विहिरीतील किंवा शेततळे यामधील पाणी पिकाला देणे शक्य नाही. परंतु वीज बिलामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतीमधून फासे उत्पन्न निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांना विजेचाही आर्थिक (Maharashtra Assembly) बोजा सहन होत नाही. म्हणूनच […]
बळीराजावर ‘या’ तारखेला ओढवू शकत अवकाळी पावसाच संकट, नुकसानीपूर्वीच जाणून घ्या पीक निहाय कृषी सल्ला
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार,पुढील पाच दिवस दिनांक 11 ते 15 मार्च 2023 दरम्यान आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच 15 मार्च 2023 रोजी तुरळक (Agricultural Advice) ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पाऊस होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे काढलेल्या आलेल्या पिकांना याचा फटका बसू शकतो. म्हणूनच शेतकऱ्यांनी […]