मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीला ‘या’ अटी! एप्रिलमध्ये ७९ लाख शेतकऱ्यांना १६०० कोटींचा पहिला हप्ता

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री सन्मान निधीची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली. त्यानुसार कार्यवाही सुरु झाली असून एप्रिलनंतर राज्यातील ७९ लाख २७ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे सोळाशे कोटी दिले जाणार आहेत.१ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ नवीन आर्थिक वर्षापासून […]
दोनशे क्विंटलच्या मर्यादेत मिळणार कांदा अनुदान

कांदा अनुदानासाठी दोन लाख शेतकरी पात्र ठरतील, त्यांच्यासाठी ३९६ कोटी रुपये अपेक्षित असल्याचा सरकारचा अंदाज आहे. राज्यात कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Rate) झालेल्या घसरणीवर उपाय म्हणून जाहीर केलेल्या ३५० रुपयांच्या अनुदानाचे (Onion Sunsidy) वाटप लवकरच सुरू होणार असून, लेट खरीप कांदा खरेदी केंद्रात विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देण्यात येणार आहे. २०० क्विंटल प्रतिशेतकरी या मर्यादेत […]