आधार कार्ड – पॅन कार्ड लिंक करा घरबसल्या आपल्या मोबाईलवर

मित्रांनो तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का ? तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ते आधार कार्ड ला लिंक केले आहे का ? नसेल केलं तर लवकरात लवकर करून घ्या नाहीतर तुम्हाला खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे मित्रांनो. आज आपण पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याबाबत एक महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्हाला पॅन […]

जनावरांतील उष्माघाताची कारणे, लक्षणे, उपचार

वाढते तापमान आणि प्रखर उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघात होतो. म्हशी, संकरीत गाई यांना हा आजार जास्त प्रमाणात होतो. उष्माघातामुळे जनावरांची उत्पादकता कमी होते, बऱ्याचदा हा आजार प्राणघातक होऊ शकतो. उष्माघाताची कारणे गोठ्याच्या परिसरातील तापमानात प्रचंड वाढ हे प्रमुख कारण आहे. वातावरणात भरपूर आर्द्रता असणे. जनावरे बांधण्याचा गोठा कोंदट असणे. उन्हाच्या वेळेत जनावरे चारावयास सोडणे. जनावरांची लांबवर […]

फळबाग लागवड योजनेला १०० टक्के अनुदान ; काय आहे योजनेसाठी पात्रता

फळबाग लागवड योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मंजूर अनुदान वेगवेगळ्या टप्प्यांत दिले जाते. महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात (Maharashtra Budget Session 2023) शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत, शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा (Crop Insurance) अशा योजनांचा समावेश आहे. तसेच धान उत्पादकांसाठी बोनस (Paddy Bonus), मागेल […]

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, रेशन-आधार लिंक करण्याची तारीख वाढवली, अशाप्रकारे करू शकता लिंक

सरकारने रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 निश्चित केली होती.  सध्याच्या काळात  आधार कार्ड हे एक महत्वाचे दस्तावेज बनले आहे. सर्वच ठिकाणी  आधार कार्डचा वापर केला जातो. जर तुम्ही तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल, तर तुम्ही सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत रेशनचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही […]