सातत्य, चिकाटीतून ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय केला यशस्वी

पारंपारिक शेतीतून चरितार्थ भागविणे शक्‍य नसल्याने त्यास ब्रॉयलर कुक्कुटपालनाची जोड पांगरा (ता.पैठण) येथील क्षीरसागर दाम्पत्याने दिली आहे. ५०० पक्ष्यांपासून सुरू केलेला व्यवसाय ७० हजार पक्षी संगोपनापर्यंत पोचला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पांगरा (ता.पैठण) येथील सौ. सुनंदाताई व शिवाजीराव क्षीरसागर या दाम्पत्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती. जमीन हलकी व कोरडवाहू प्रकारची. त्यामुळे शेतीतील उत्पन्नाच्या आधारे कुटुंबाचा […]

पुणे जिल्हा बँकेच्या पीक कर्ज मर्यादेमध्ये वाढ, शेतकऱ्यांना दिलासा..

सध्या सोसायट्यांमार्फत शेतकर्‍यांना विविध पिकांसाठीच्या अल्पमुदत पीककर्जवाटपाचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी लागवडीसाठीच्या हेक्टरी कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना बियाणे, खते, औषधे आदी निविष्ठांच्या खरेदीसाठी या वाढीचा उपयोग होणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून आर्थिक वर्ष 2023-24 हंगामाकरिता सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये ऊस, द्राक्षे, केळी, ड्रॅगनफ्रूट, डाळिंब, अंजीर आदी फळांसह […]

नवीन जनावर खरेदी करताय? मग ही माहिती लक्षात ठेवा

नवीन जनावर खरेदी करताय? मग ही माहिती लक्षात ठेवा तुम्हाला जर उत्तम पशुपालक व्हायच असेल तर आधी तुम्हाला उत्तम जनावरांची निवड (Animal Sellection) करता आली पाहिजे. नविन जनावर विकत घेताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. आपल्या भागातील वातावरणात कोणत्या जातीचे जनावर राहू शकेल याचा आधी विचार करावा. जनावर खरेदी (Animal Buying) करताना पूर्व नोंदीवरून, बाह्य […]