महिंद्राने केला एसबीआयशी करार; मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार कर्ज

कृषी यांत्रिकीकरणासाठी अग्रणी असलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने एसबीआय बँकेसोबत कृषी अवजारांसाठी सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नुकताच करार केला आहे. राज्यातील शेतकरी कृषी यांत्रिकीकरणासाठी कर्ज (Agriculture Mechanization Loan) मिळवण्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवत असतात. परंतु कृषी यंत्रासाठी सहजतेने कर्ज मंजूर होत नाही. मंजूर झाले तर व्याजदर अव्वाच्या सव्वा असतात. शेवटी शेतकऱ्यांचा हिरमोड होतो. कृषी […]

8 अ आणि 7/12 उतारा ऑनलाईन मोबाईल वर कसा पहाल ? पहा संपूर्ण माहिती !

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूमीची ऑनलाइन माहिती देण्यासाठी महाभूलेख पोर्टल सुरू केलं आहे. ज्याला ‘महाभुलेख पोर्टल’ असंही म्हटलं जातं आहे. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही घरबसल्या आपल्या जमिनीची माहिती सहज मिळवू शकता. या ई-भूमि पोर्टल bhulekh.mahabhumi.gov.in द्वारे, आपण घरी बसल्या ऑनलाइन मोबाईल द्वारे जमिनीच्या नोंदी, फेरफार, 7/12 – 8A, इत्यादी. तुम्ही मिळवू शकता…      या ऑनलाइन […]

वर्धा जिल्ह्यात अडीच हजार शेतकऱ्यांना तुषार सिंचनाचा लाभ

वर्धा जिल्ह्यात अडीच हजार शेतकऱ्यांना तुषार सिंचनाचा लाभ हवामान बदलामुळे (Climate Change) उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्यासोबतच किफायतशीर शेती व्यवसायास साहाय्य करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील २ हजार ६८८ शेतकऱ्यांना तुषार सिंचन संच (Irrigation Set) उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी ४ कोटी ७६ लाख रुपये […]