चिंच (ईमली) विकणे आहे
आमच्याकडे उत्तम प्रतीची चांगली चिंच (अखंड व फोडलेली) मिळेल. कमीत कमी ऑर्डर ५०० किलो पाहिजे.
बारमाही गुणवत्तापूर्ण भाजीपाला उत्पादन
पळासखेडा बुद्रुक (जि. जळगाव) येथील जितेंद्र पाटील यांचे मुख्य पीक कापूस आहे. मात्र टोमॅटो, गिलके, वांगी, कलिंगड, काकडी अशा बारमाही भाजीपाला पीक पद्धतीचा वापर त्यांनी खुबीने केला आहे. जळगाव जिल्ह्यात पळासखेडा बुद्रुक (ता. जामनेर) शिवारात जितेंद्र श्रीराम पाटील यांची पाच एकर मुरमाड, मध्यम शेती आहे. मोठ्या नदीचा स्रोत नाही. पाऊसमान कमी राहिल्यास विहिरींची पातळी घटते. […]
आता सततच्या पावसामुळे नुकसान झाल्यासही मिळणार भरपाई, काय घेतला राज्य सरकारने निर्णय ?
महसुल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही काही गावांमध्ये अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. तर, काही गावांमध्ये सलग पडणाऱ्या पावसामुळे देखील शेती पिकांचे नुकसान होते. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणे… राज्यात सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होते. मात्र, सततच्या पावसाची कोणतीही परिभाषा नसल्यामुळे ती निश्चित करण्यासाठी आणि शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना […]