आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/04/2023  कांदा कोल्हापूर — क्विंटल 10557 400 1300 800 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 18206 500 1100 800 कराड हालवा क्विंटल 201 500 1100 1100 येवला लाल क्विंटल 1500 150 716 450 येवला -आंदरसूल लाल क्विंटल 1000 100 701 625 […]

शेतकरी बांधवांनो आता तुमच्या जमिनीचा नकाशा बघा ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईलवरच

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, आज आपण एका महत्त्वाच्या गोष्टी बद्दल माहिती घेणार आहोत. ही गोष्ट म्हणजे आपल्या गावातील किंवा आपल्या शेतातील जमिनीचा नकाशा आपण घरबसल्या आपल्या मोबाईल वरती अगदी ऑनलाईन पद्धतीने बघू शकतो. यासोबत शेतामध्ये जाण्यासाठी नवीन रस्ता काढायचा असेल, यासोबतच जमिनीच्या हद्द कोणते आहे या संदर्भात बद्दल विविध माहिती आपण ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल […]

कांद्यामुळे वांदा झालेला असतांना शेतकऱ्यांसाठी ‘खुशखबर’, उन्हाळ कांद्याला टक्कर देण्यासाठी लाल कांद्याचे नवं ‘वाण’

लाल रंग असलेल्या कांद्याला बाजारात चांगली मागणी असते. त्या धरतीवर राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राकडून उन्हाळ कांद्याप्रमाणेच टिकवण क्षमता असलेले नवीन वाण विकसित केले आहे. गेल्या काही वर्षांपासून कांद्याची स्थिती काही फारशी चांगली नाहीये. उत्पादन खर्चही निघत नाही अशी स्थिति काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यात जर लाल कांदा असेल तर तो लागलीच विकावा लागतो. त्याची साठवण […]

वैयक्तिक शेततळे योजनेचा ४७ शेतकऱ्यांना लाभ

पुणे जिल्ह्याकरिता वैयक्तिक शेततळे घटकासाठी २०२२-२३ या वर्षासाठी ७ कोटी ८० लाख रुपये रकमेचा आर्थिक लक्ष्यांक देण्यात आलेला होता. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत (Agriculture Scheme) वैयक्तिक शेततळे घटकाच्या लाभासाठी २०२२-२३ मध्ये संगणकीय सोडतीने जिल्ह्यातील ९४४ लाभार्थ्यांची निवड झाली असून पूर्वसंमती दिलेल्यांपैकी शेततळ्याची कामे पूर्ण केलेल्या ४७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २८ लाख ७३ हजार रुपये […]