पहा आजचे ताजे बाजारभाव
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गहू दोंडाईचा – सिंदखेड — क्विंटल 97 1800 2289 2213 भोकर — क्विंटल 5 2111 2407 2260 पालघर (बेवूर) — क्विंटल 75 3150 3150 3150 कन्न्ड — क्विंटल 16 1950 3200 2575 तुळजापूर — क्विंटल 60 2200 3000 2850 […]
न कुजलेले शेणखत वापरताय ? तर वाचा त्याचे (दुष्परिणाम)
सेंद्रिय खतांमध्ये शेतकरी जास्त प्रमाणात शेणखताचा वापर करतात. कारण आपल्याला माहिती आहेच पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेले घटक सेकी उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी तसेच जमिनीची योग्य प्रमाणात पाणी धारण क्षमता टिकून राहावी यासाठी शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु शेणखताचा वापर करण्याअगोदर काही गोष्टींची काळजी घेणे हे देखील तितकेच गरजेचे असते. जेव्हा आपण न कुजलेल्या […]
अवकाळी पावसामध्ये अशी घ्या टोमॅटो पिकाची काळजी
महाराष्ट्रात तीनही हंगामात टोमॅटोची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्राचे प्रमुख भाजीपाला पीक आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा टोमॅटो हंगामावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात तीनही हंगामात टोमॅटोची लागवड (Tomato cultivation) करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्राचे प्रमुख भाजीपाला पीक आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा टोमॅटो हंगामावर (Tomato Season) […]
अवकाळी पाऊसामुळे मार्चमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 177 कोटींची भरपाई, वाचा कोणत्या विभागात किती निधी?
अवकाळी पाऊसामुळे मार्चमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं या पावसात वाया गेली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 177 कोटी 80 लाख […]