आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : ज्वारी भोकर — क्विंटल 6 2205 2641 2423 धुळे दादर क्विंटल 8 1900 2325 2201 जलगाव – मसावत दादर क्विंटल 21 3350 3350 3350 दोंडाईचा – सिंदखेड दादर क्विंटल 43 2900 3430 3335 अमळनेर दादर क्विंटल 600 3251 4226 4226 धुळे […]

पहा पीककर्जाचा नवीन नियम, डीबिटीमुळे शेतकऱ्यांना भरावे लागेल व्याज…

शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज मिळते. पण, आता १ एप्रिलनंतर घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करताना शेतकऱ्यांना व्याज देखील मोजावे लागणार आहे. केंद्र सरकारच्या ‘डीबीटी’ प्रणालीमुळे व्याजाची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवती बॅंकांना आता मुद्दलासोबतच त्यावरील व्याजाची रक्कम घेऊनच कर्जाची परतफेड झाल्याचे दाखवावे लागणार आहे. राज्यात ३१ जिल्हा बॅंका […]

शेतीतील जीवाणू आणि सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा ? वाचा सविस्तर

बरेच तरुण शेतकरी असे प्रश्न विचारतात, की फळ, कैरी, कांदा साईझ वाढ करणारे औषध सांगा ? फुगवनी साठी असे कुठलेही औषध नाही. कोणतेही झाड़/पीक प्रकाश संश्लेषण क्रियेमधुन फळ पोषण करत असते , दूसरा उपाय नाही, त्यामुळे पांनांचे आरोग्य जपा. त्यांना पोषण द्या, पान मोठे फळ मोठे, पान लांब फळ लांब, पान चमकदार फळ चमकदार आणि […]

पहा यंदा कसा असेल पाऊस , आला स्कायमेट -आयएमडी चा अंदाज !

 महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठ्याप्रमाणावर नुकसान केलं आहे. शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलं आहे, त्यामुळे बळीराजा पुढच्या मोसमाकडे डोळे लावून बसला आहे. त्यातच आता हवामान खात्याने यंदाच्या वर्षीच्या मान्सून बाबत अंदाज व्यक्त केला आहे, पण स्कायमेट आणि भारतीय हवामान खातं म्हणजेच आयएमडी यांच्या अंदाजामध्ये तफावत आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या मान्सून अंदाजाची प्रतीक्षा […]