नंदुरबार जिल्ह्यात ८४ ग्रामपंचायतीत १११ जागांसाठी होणार पोटनिवडणूक

nivadnuka

नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ८४ ग्रामपंचायतींमधील विविध कारणांनी रिक्त झालेल्या १११ सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने निर्गमित केला आहे.  नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ८४ ग्रामपंचायतींमधील विविध कारणांनी रिक्त झालेल्या १११ सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने निर्गमित केला आहे. त्यानुसार येत्या २५ एप्रिलपासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये निधन, राजीनामा, अनर्हता किंवा […]

अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका

UnseasonalRains

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने  (Unseasonal rain) थैमान घातलं आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. नाशिक (Nashik) आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. […]