आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 29 2000 4000 3000 छत्रपती संभाजीनगर — नग 5800 600 900 750 पाटन — नग 12000 7 9 8 राहता — नग 3070 5 25 15 हिंगणा — क्विंटल 4 3000 3500 3500 कल्याण हायब्रीड नग 3 […]
आता मोबाईल ॲप द्वारे पाहू शकता तुमच्या गावातील भूजलाचा नकाशा पहा सविस्तर ..

भूजल साठा दिवसेंदिवस खाली जात असून, जलपुनर्भरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्या भागात किती भूजलसाठा आहे, त्याची माहिती असायला हवी. हेच ओळखून भूजल विभागाने राज्यातील सर्व गाव, शहरांचा भूजल नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे. त्यावर आपण आपल्या गावातील भूजलाची स्थिती जाणून घेऊ शकतो. ही माहिती आता मोबाइल ॲपवर येणार आहे. त्यासाठी ॲपवर काम सुरू […]
जामखेडच्या तरुणाचा दुष्काळी प्रयोग क्विंटलला मिळाला १ लाख रुपये भाव

कृषी विकास प्रतिष्ठानच्या धान्य महोत्सवात जामखेडच्या एका शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेले चिया हे पीक चांगलेच भाव खात आहे. एक लाख रूपये क्विंटल दराने असणारे हे औषधी पीक महोत्सवाचे आकर्षण ठरले आहे. दुष्काळी भागासाठी ते वरदान आहे. चिया बियाणे या पिकाला सुपर फूड मानले जाते. हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे. महेंद्र […]
गारपीट आणि वादळी पावसाचा पुन्हा इशारा , या जिल्ह्यात येलो अलर्ट!

महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाने बहुतांश जिल्ह्यात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान गारपीट आणि वादळी पावसाचा पुन्हा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी अचानक वादळी आणि गारपिटीचा पाऊस होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात पुन्हा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला […]