सरकारने सुरु केलेल्या २ योजना ठरल्या महिलांसाठी ‘वरदान’

सध्याच्या काळात महिलांनी स्वत:च्या पायावर उभं राहून स्वावलंबी होणं तसेच घराला आर्थिक हातभार लावणं खूप गरजेचं आहे.काही वेळेस कौशल्य असून देखील पैसे नसल्यामुळे व्यवसाय करता येत नाही. अशा महिलांसाठी सरकारने काही योजना काढल्या आहेत . गरजू महिलांना या योजनेअंतर्गत सरकारकडून मदत मिळणार आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारच्या कोणत्या दोन योजना आहेत त्यांची माहिती आपण घेऊया. बँकांनी […]
पंजाब डख यांचा हवामान अंदाज , शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार पाऊस घेणार विश्रांती.

काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस व गारपीट यांनी थैमान घातलं होत . मागच्या महिन्यात गारपिट व अवकाळी पावसामुळे शेतकरण्याची पिके उद्ध्वस्त झाली . त्यामुळे सर्व शेतकरी खूप चिंतेत आहेत. उन्हाळ्यात पाऊस पडल्यामुळे खूप साऱ्या अडचणीचा सामना करावा लागला होता . परंतु आता अवकाळी पाऊस लवकरच थोड्यादिवस थांबणार आहे. अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर पाटन — नग 12000 10 12 11 खेड-चाकण — नग 21500 1000 2000 1500 राहता — नग 4675 5 30 17 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 18 2530 3000 2850 पुणे लोकल नग 147845 5 120 8 पुणे -पिंपरी लोकल नग 1250 […]
रूट पॉवर मिळेल

1.रूट पॉवर वापरल्यामुळे पांढऱ्या मुळांची चांगल्या प्रकारे वाढ होते. 2.पाणी धरून ठेवणे ,तसेच मातीची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. 3.पिकांची उत्पादन क्षमता वाढते .
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अण्णासाहेब महामंडळाची ट्रॅक्टर योजना पुन्हा सुरू कर्जमर्यादेत १५ लाखांची वाढ

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतील बंद असलेला ट्रॅक्टर कर्ज प्रकरणांचा व्याज परतावा, तसेच ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे’, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. ते भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पाटील म्हणाले, की महामंडळाची ७७ वी संचालक मंडळाची बैठक २६ एप्रिलला झाली. यावेळी […]