बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता प्रत्येक गावात उपलब्ध : पीएम किसान सन्मान योजना

pm kisan yojana

14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे केंद्र शासनाने बंधनकारक केले आहे. जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या कुटुंबास २ हजाराचा हप्ता या प्रमाणे सहा हजार प्रत्येक वर्षी लाभ देण्यात येतो.मे किंवा जून महिन्यात या योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे . 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींना केंद्र शासनाने […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बटाटा छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 547 700 1200 950 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8400 900 1300 1100 खेड-चाकण — क्विंटल 1000 1300 1800 1550 श्रीरामपूर — क्विंटल 260 1000 2000 1700 भुसावळ — क्विंटल 47 2000 2000 2000 […]

५८ जिल्ह्यांचा हाेऊ शकताे महाराष्ट्र ‘हे’ २२ जिल्हे प्रस्तावित; जाणून घ्या, राज्याविषयी माहिती

maharashtra

सद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागिरकांना अवघा दिवस खर्ची घालावा लागताे. त्यामुळे प्रस्तावित जिल्हानिर्मितीची प्रतिक्षा आहे. मुंबई – भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून २६ जिल्ह्यांचा महाराष्ट्र १ मे १९६० रोजी अस्तित्वात आला. अनेक जिल्हे हे लोकसंख्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने प्रशासकीय कामातील नागरिकांची गैरसोय समोर येऊ लागली. त्यामुळे मोठ्या जिल्ह्यातून नवीन […]

शेतकऱ्यांनो खजुराचे एक झाड देते हजारो रुपयांचे उत्पन्न, खजूर शेती आहे खूपच फायद्याची…

khajur sheti

आपल्या शेतकऱ्यांसाठी खजूर शेती जास्त उत्पन्न देणारी, व खूप फायद्याची ठरू शकते . जॅम, ज्यूस, लोणचे व बेकरी अशा अनेक ठिकाणी खजूर वापरली जाते . शेतकऱ्यांना खजूर शेतीची लागवड करायची असल्यास एवढा खर्च येत नाही . खजुराच्या एका झाडापासून पन्नास हजार रुपयांची कमाई करू शकतो .या शेतीचे योग्य नियोजन करून भविष्यात लाखो रुपयांची कमाई होऊ […]

कर्नाटकमध्ये व्याजमुक्त कर्ज, मोफत सिलेंडर, भाजपचे शेतकऱ्यांना अच्छे दिन?

mopht silender

कर्नाटक मध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे प्रचाराचा धुराळा सुरू आहे. यामध्ये लोकांना आश्वासनाचा पाऊस पाडला जात आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत आहे. आता भाजपने जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा केल्या आहेत. भाजपने आपले व्हिजन डॉक्युमेंट जारी केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन केले. भाजपने या जाहीरनाम्याला ‘प्रजा […]