आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले सातारा — क्विंटल 13 8000 12500 10000 राहता — क्विंटल 4 10000 14000 12000 पुणे लोकल क्विंटल 577 5000 13000 9000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 20 4000 5000 4500 शेतमाल : कांदा खेड-चाकण — क्विंटल 100 700 1100 900 सातारा — क्विंटल […]

श्रीलंका भारतातून आयात करणार दररोज १० लाख अंडी ,वाचा सविस्तर

श्रीलंका भारतातून आयात करणार दररोज १० लाख अंडी ,वाचा सविस्तर

आर्थिक अडचणीमध्ये आलेल्या श्रीलंका सरकारने लोकांना दिलासा मिळावा त्यांचे जीवनमान सुधारावे तसेच त्यांची खालावलेली आर्थिक परिस्थितीचा विचार करून भारतातून अंडी इम्पोर्ट करण्याचे ठरवलेले आहे श्रीलंकेच्या स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशनने (STC) आणि बाजारातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतातील पाच कोंबडी फार्ममधून दररोज 10 लाख अंडी आयात करण्याची योजना जाहीर केली आहे.  श्रीलंकेतील बेटा देशात आर्थिक स्थिती खराब असल्याने […]

भारत सरकारने जाहीर केली जगातली सर्वात मोठी अन्न साठवणूक योजना

भारत सरकारने जाहीर केली जगातली सर्वात मोठी अन्न साठवणूक योजना

मंत्री अनुराग ठाकूर यांनी कॅबिनेट च्या बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करताना सांगितले की सरकार जगातील सर्वात मोठी धन्य साठवणूक योजना आणत आहे.  या योजनेसाठी सरकार अंदाजे एक लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. ही योजना भारत सरकार आणि सहकारी संस्था यांच्या माध्यमातून राबवली जाईल. या योजनेअंतर्गत प्रत्येक एरियामध्ये दोन हजार टन क्षमतेचे गोदाम बांधण्यात येणार आहे. […]

तूर आणि उडीद डाळी बद्धल मोठी बातमी, सरकारने घेतला हा निर्णय.

तूर आणि उडीद डाळी बद्धल मोठी बातमी, सरकारने घेतला हा निर्णय.

तूर आणि उडीद डाळी बद्धल मोठी बातमी आहे, केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळीवर ३१ ऑक्टोबरपर्यंत साठेबाजीस मर्यादा घातली आहे. केंद्र सरकारने तूर आणि उडीद या डाळींवर ३१ ऑक्टोबरपर्यंत साठेबाजीची करण्यास मर्यादा घालण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती ग्राहक आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिली. याचा अर्थ घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठे साखळी विक्रेते, […]