मंत्री अनुराग ठाकूर यांनी कॅबिनेट च्या बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करताना सांगितले की सरकार जगातील सर्वात मोठी
धन्य साठवणूक योजना आणत आहे.
या योजनेसाठी सरकार अंदाजे एक लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. ही योजना भारत सरकार आणि सहकारी संस्था यांच्या माध्यमातून राबवली जाईल.
या योजनेअंतर्गत प्रत्येक एरियामध्ये दोन हजार टन क्षमतेचे गोदाम बांधण्यात येणार आहे.
या योजनेचे उद्दिष्ट देश्याची अन्नधान्य सुरक्षा तसेच शेतकऱ्याच साठवणूकीच्या अभावामुळे होणार नुकसान टाळणे हे आहे.
सध्या भारताची अन्नदान साठवणीची क्षमता ७०० लाख टन आहे जी या योजनेमुळे पुढील पाच वर्षांमध्ये 2150 इतकी लाख टन वाढेल.
या योजनेमुळे शेतकरी, कृषी सोसायटी आणि नागरीक या सर्वांनाच फायदा होईल तसेच वाहतुकीचा खर्च देखील वाचेल.