पीक विमा नोंदणीसाठी जादा रक्कम आकारल्यास कडक कारवाई करा, कृषिमंत्री अब्दुल सत्तार…

पिक विमा नोंदणीसाठी जादा रक्कम आकारल्यास कडक कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत .पंतप्रधान प्रधानमंत्री पिक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी सेवा केंद्र कडून अतिरिक्त रकमेची मागणी होत आहे. असं काही आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सतार म्हणाले. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत राज्य शासनाने खरीप हंगामासाठी या […]
इंपोर्टेड ब्लोअर मशीन विकणे आहे.

1. आमच्याकडे खात्रीशीर इंपोर्टेड ब्लोअर मशीन उपलब्ध आहे. 2. ब्लोअर मशीन ६०० लिटरचे आहे.
भूईमुगाच्या शेंगांना चाळीसगावला मिळाला ‘इतका’ विक्रमी भाव !

कृषी बाजार समितीमध्ये भुईमुगाच्या शेंगाला सर्वाधिक प्रतिक्विंटल 8350 रुपये असा विक्रमी भाव मिळाला. अशी माहिती बाजार समितीचे सचिव जगदीश लोधे यांनी दिली ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेले चाळीसगाव बाजार समिती कांद्यासाठी ही प्रसिद्ध आहे. तसेच दर शनिवारी भरणारा येथील गुरांचा बाजार देखील प्रसिद्ध आहे. सुमारे 200 कोटीची उलाढाल असलेल्या या बाजार […]
कोकणात पावसाचा जोर वाढला,विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी पहा सविस्तर …

ओसरलेल्या पावसाने गेल्या काही दिवसापासून पुन्हा पडण्यास सुरुवात केली आहे कोकणात पावसाचा जोर वाढला आहे तसेच विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे राज्याच्या विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे या पावसामुळे रोपांना काहीसा दिलासा मिळालेला आहे सिंधुदुर्ग मध्ये बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे गुरुवारी पहाटे देखील पावसाचा जोर वाढल्याचे […]