आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 43 5000 10000 7500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 17 7400 8000 7600 पाटन — क्विंटल 3 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल 19 5000 12000 10000 राहता — क्विंटल 3 10000 11000 10500 अमरावती- फळ आणि […]

फेरफार नोंदीची फाइल अडलीय ? ‘आपली चावडी’वर जा, ट्रॅक करा.

फेरफार नोंदीची फाइल अडलीय 'आपली चावडी'वर जा, ट्रॅक करा

तुम्ही सातबारावर काही फेरफार केली आहे का ? तुमच्या मालमत्ता पत्रिकेवर फेरफार नोंदविण्याचा अर्ज केला आहे का?  तुमचे एखादे प्रकरण रखडले आहे का ? तर आता तुम्हाला याबाबत कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुमच्या प्रकरणाचे ट्रेकिंग आता ऑनलाईन करता येणार आहे.  एखाद्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याकडे हे प्रकरण असल्यास ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीमध्ये कळू शकणार आहे.  […]

शेती पिकांना मिळणार जीवदान, पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता..

पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, शेती पिकांना मिळणार जीवदान

राज्यामध्ये 8 व 9 सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. सध्या राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे . तर काही भागांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.  पाऊस सुरू आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर मुंबई सह ठाण्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे.  दरम्यान आज व उद्या […]