आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गवार अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 9 3500 4000 3750 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 7 4000 6000 5000 खेड-चाकण — क्विंटल 40 4000 7000 5500 भुसावळ — क्विंटल 1 6000 6000 6000 सातारा — क्विंटल 27 3000 4000 3500 राहता […]

सणासुदीच्या दिवसांत झेंडूच्या फुलांना किलोला मिळतोय इतका दर, आणखीन दर वाढण्याची शक्यता…

सणासुदीच्या दिवसांत झेंडूच्या फुलांना किलोला मिळतोय इतका दर, आणखीन दर वाढण्याची शक्यता...

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बाजार फुलांनी सजला आहे. फुलांना मोठी मागणी वाढली आहे. तसेच सध्या बाजारात मध्ये फुलांना चांगला भाव मिळत आहे.सणासुदीचा उत्साह सुरू झाला असून, एका मागून एक सण येत आहेत. सध्या नवरात्र उत्सव सुरू असून याच पार्श्वभूमीवर बाजार फुलांनी सजले आहे फुलांना मोठी मागणी वाढली आहे. तसेच सध्या फुलांना बाजारात चांगला दर देखील मिळत आहे. […]

राज्यात आठ साखर कारखान्यांनी दिला एफआरपीपेक्षा जास्त हप्ता..

गेल्या हंगामातील एफआरपी पेक्षा अधिक पैसे दिलेले पुणे आणि अहमदनगर परिसरातील साखर कारखान्यांचा आदर्श घेतल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची कोंडी फुटणार आहे.  त्यामध्ये आठ कारखान्यांनी आरएसएफच्या (रेव्ह्युन्यू शेअरिंग फॉर्म्युला-उत्पन्न वाटप सूत्र प्रक्रियेत गुरफटून शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्याऐवजी ताळेबंद पत्रकात नफा दिल्यानंतर ते वाटप करणे पसंत केले आहे. यामुळे आठ कारखान्यांकडून दुसऱ्या हप्त्यापोटी प्रति टन […]