आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 7385 1000 4000 2800 अकोला — क्विंटल 100 1800 2700 2500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1306 1200 3500 2350 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8642 1600 3500 2550 खेड-चाकण — क्विंटल 750 1500 4000 2500 […]
कमी गुंतवणुकीत हे पाच व्यवसाय सुरू करा , दरमहा 30,000 रुपये कमवा !
गावातच राहून तुम्ही असे काही व्यवसाय करू शकता, ज्यातून तुम्ही दरमहा 30,000 रुपये सहज कमवू शकता. ग्रामीण भागात असे काही व्यवसाय आहेत ज्यांना सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदतही मिळते. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच पाच व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहोत- खेडेगावात राहणारे बहुतेक लोक शेतीतून आपले घर चालवतात आणि हाच त्यांचा मुख्य व्यवसाय मानतात. पण असे […]
केंद्र सरकारचा मोठा निर्णय , सरकारने ३१ ऑक्टोबरपासून साखर निर्यातबंदी वाढवली; निर्णयामागचे कारण काय?
साखर निर्यातीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने दिनांक 18 ऑक्टोबर रोजी जाहीर केले आहे की सर्व प्रकारच्या साखरेच्या निर्यातीवरील बंदी ३१ ऑक्टोबर पासून पुढे कायम राहणार आहे . ही साखर बंदी संबंधित सार्वजनिक सूचनांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार युरोपियन युनियन आणि अमेरिका मध्ये निर्यात केलेल्या साखरेवर लागू होणार नाही. असेही यामध्ये नमूद […]
झेंडूच्या फुलांची लागवड करून शेतकऱ्यांने दोन एकरामध्ये मिळवले लाखोचे उत्पन्न , वाचा सविस्तर ..
संपूर्ण शहराला झेंडूच्या फुलांचा पुरवठा केला जातो. पूर्वी जागा मोठी असताना झेंडूची फुले बाहेर जायची, पण आता जागा कमी पडल्याने झेंडूची फुले फक्त बिकानेरमध्येच पुरवली जातात. झेंडूच्या फुलांची लागवड करून शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. शेतकरी दीपचंद गेहलोत यांनी सांगितले की, त्यांनी दोन बिघामध्ये झेंडूच्या फुलांची लागवड सुरू केली आहे. त्याची लागवड महिनाभरापूर्वी सुरू […]
बोकड विकणे आहे.
🔰 बोर जातीचा बोकड. 🔰 सेकंद जनरेशन. 🔰 वजन 50 किलो वरती. 🔰 वय 7 महिन्याचा. https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Video-2023-10-16-at-22.27.04.mp4
कोथींबीर बियाणे विकणे आहे.
1. आमच्याकडे दर्जेदार , उत्तम व ओरिजनल पावसाळी कास्ती धना व शंभर टक्के उगवण क्षमता, एकदम खात्रीशीर सुगंधित कोथिंबीर चे बियाणे मिळेल. 2. पार्सल सुविधा उपलब्ध आहेत
शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवीन संधी निर्माण करणारी मध केंद्र योजनेसाठी असा करा अर्ज?
महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन नवीन योजना राबवत असते. अशीच एक महत्त्वाची योजना म्हणजे मध केंद्र योजना . महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ही योजना राबवत आहे. या योजनेची अंमलबजावणी करिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समिती स्थापन केली आहे. सध्या शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून मध उत्पादन व्यवसायाकडे बघितले जाते […]