ही कृषी यंत्रे रब्बी पिकांसाठी खास आहेत, त्यांची नावे, वैशिष्ट्ये आणि उपयोग जाणून घ्या.
आज आम्ही तुम्हाला रब्बी पिकांशी संबंधित काही महत्त्वाच्या कृषी उपकरणांची माहिती देणार आहोत. या उपकरणांमध्ये नांगर, कल्टीव्हेटर, डिस्क हॅरो, ट्रॅक्टर चालविणारे रोटाव्हेटर आणि पॉवर टिलर, क्लॉड ब्रेकर, ट्रॅक्टर चालविणारे ड्रेन आणि रिज बनवण्याचे यंत्र इत्यादींचा समावेश आहे. खरीप पिकांची काढणी होताच शेतकरी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेत तयार करण्यास सुरवात करतील. यासोबतच बियाणे पेरणी, खुरपणी आणि […]
आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : झेंडू पुणे लोकल क्विंटल 317 2000 4000 3000 भुसावळ लोकल क्विंटल 2 2500 2500 2500 कामठी लोकल क्विंटल 2 3500 4500 4000 शेतमाल : मका (कणीस) छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 37 1000 1300 1150 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 120 1500 […]
केंद्र सरकारकडून रब्बी पिकाचे हमीभाव जाहीर , कोणत्या पिकाला किती मिळाला हमीभाव ? वाचा सविस्तर..
केंद्र सरकारने हंगाम 2024 – 25 साठी रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले आहेत . यामध्ये राज्याचे महत्त्वाचे रब्बी पिक असलेले हरभऱ्याच्या हमीभावात 105 रुपयांची वाढ केली. म्हणजेच यंदाच्या रब्बी हरभऱ्याला 5 हजार 440 रुपये हमीभाव असेल. तर गव्हाचा हमीभाव 150 रुपयांनी वाढवण्यात आला असून मसूरच्या हमीभावात सर्वाधिक 425 रुपये वाढ करण्यात आली आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने हंगाम […]
कोबी विकणे आहे.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची कोबी विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल २ एकर आहे.
झेंडू फुले विकणे आहे.
◼️ आमच्याकडे उत्तम प्रतीची झेंडूची फुले विक्रीसाठी उपलब्ध आहेत . ◼️ संपूर्ण माल २ टन आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी गोड, श्रीरामपुरात कांदा ५० रुपये किलोवर, वाचा सविस्तर..
बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या कांदा लिलावामध्ये पाच हजार रुपये क्विंटल 50 रुपये किलो प्रमाणे उच्चांकी दर मिळाल्याने कांद्याची साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. बुधवारी बाजार समितीमध्ये 6820 कांद्याच्या गोणीची आवक झाली. यामध्ये चांगल्या प्रतीच्या मालाला पाच हजार रुपये क्विंटल दर मिळाला . दुय्यम प्रतीचा माल तीन हजार पाचशे रुपये हलक्या दर्जाचा माल ₹2000 […]