आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4073 1000 3700 2400 अकोला — क्विंटल 605 1600 4200 3000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10019 1500 3600 2550 हिंगणा — क्विंटल 2 1800 1800 1800 सोलापूर लाल क्विंटल 17014 100 5100 1900 धुळे […]

आता फक्त 14 दिवसांमध्ये मिळणार किसान क्रेडिट कार्ड ,ही आहे अंतिम तारीख…

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते.  याशिवाय शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्जही उपलब्ध करून देत असते.  यासाठी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असणे गरजेचे आहे.  मात्र शेतकऱ्यांनी अद्यापही किसान क्रेडिट कार्ड बनवलेले नसेल तर , त्यांनी आता काळजी करण्याची गरज नाही.  केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी मिशन मोड अंतर्गत मोहीम सुरू केली आहे […]

पेरू विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे तैवान पिंक पेरू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 🔰 १० ते १२ टन माल विक्रीसाठी उपलब्ध .

शेतकऱ्यांना नमो महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता गुरुवारी मिळणार …

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेतील पहिल्या हप्त्याचे वितरण  गुरुवारी दिनांक 26 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये हे वितरण होईल या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहील. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये राज्य शासनाची भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी  १ हजार ७२० कोटी  […]