आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3518 1500 5000 3000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 870 1700 3200 2450 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 6073 2700 4400 3550 खेड-चाकण — क्विंटल 2100 1500 4000 3000 सातारा — क्विंटल 197 3000 4000 3500 […]

शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! जमिनीचा सातबारा खरा की खोटा? ओळखण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी लक्षात ठेवा..

जमिनीचा व्यवहार किंवा जमिनीच्या बाबतीत जर सर्वात महत्त्वाची कागदपत्र कोणते असेल तर ते म्हणजे सातबारा उतारा हा होय.सातबारा उतारा हा जमिनीचा आरसा असतो . असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . कारण जमिनीच्या मालकाविषयी किंवा त्या जमिनीची संपूर्ण कुंडलीच सातबारा उताऱ्यावर असते . परंतु कधी कधी बनावट किंवा बोगस सातबारा तयार करून किंवा सातबाराचा वापर […]

कुक्कुटपालनातून तुम्ही दरमहा २५ ते ३० हजार रुपये कमवू शकता, सरकारही करते मदत.

बहुतेक कोंबड्या एका वर्षात किमान 150 ते 250 अंडी घालतात. त्याच वेळी, कोंबडी देखील सुमारे 5 ते 6 महिन्यांत अंडी घालू लागते. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पोल्ट्री फार्ममध्ये फक्त काही कोंबड्या पाळल्या तर वर्षभरात तुम्ही त्यातून भरघोस उत्पन्न मिळवू शकता.  बाजारपेठेत अंडी आणि कोंबडीला मागणी असल्याने कुक्कुटपालन हा एक उत्तम व्यवसाय म्हणून उदयास आला आहे. […]

१५ नंबर पपई चे रोपे खात्रीशीर मिळतील.

🔰 आमच्याकडे 15 नंबर पपईची रोपे होलसेल दरात मिळतील. 🔰 पपई लागवडीपासून पपई काढणीपर्यंत योग्य मार्गदर्शन मिळेल. 🔰 बागेवरती वायरचे प्रमाण खूप कमी येते त्याच्यामुळे शेतकऱ्याला कुठलीही अडचण येणार नाही. 🚚 डिलिव्हरी:- ऑल इंडिया .

झेंडूची रोपे विकणे आहे.

🔰 आमच्याकडे सर्व प्रकारची उत्तम दर्जाची फुले आणि झेंडूंच्या फुलांची रोपे उपलब्ध आहेत. 🌼 पिवळा किंवा केशरी रंग उपलब्ध. 🚚 संपूर्ण भारतात डिलिव्हरी . 🔰 किमान ऑर्डर 20,000 पीस .

केंद्र सरकारला कांदादरावरून भरली धडकी, कांद्याचे दर वाढणार का ? तर वाचा सविस्तर ..

कांदा उत्पादकांसाठी यंदाचे वर्ष  खूप आव्हानात्मक ठरले आहे . एप्रिल ते ऑगस्टपर्यंत विक्री केलेल्या कांद्याचा उत्पादन खर्चही शेतकऱ्यांचा निघालेला नाही.  त्यामुळे आर्थिक कोंडीत अडकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी कुठलेही पथक आले नव्हते. मात्र आता उन्हाळ कांद्याचा साठा संपुष्टात आला असून खरीप कांदा हंगाम लांबला आहे.  परिणामी पुन्हा दर वाढण्याची शक्यता आहे.  त्यामुळे केंद्र सरकारला धडकी […]