आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3159 1500 5000 3000 अकोला — क्विंटल 190 2500 5000 4000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2280 900 3300 2100 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7459 2500 4500 3500 सातारा — क्विंटल 205 1000 4000 2500 […]

नागपूरसह पाच ठिकाणी संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यास मान्यता देण्यात आली ..

मंत्रिमंडळ बैठकीत  नागपूर, काटोल, कळमेश्वर,  अमरावतीतील मोर्शी आणि बुलडाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे स्थापन करण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आली.यासाठी ३९ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दोन वर्षांसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये तीन प्रकारचे प्रकल्प उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.. विदर्भातील नागपूर, अमरावती ,अकोला […]

डाळींब विकणे आहे.

🔰  आमच्याकडे उत्तम क्वालिटीचे डाळींब विक्रीसाठी उपलब्ध आहेत . 🔰  संपूर्ण माल ४ ते ५ टन आहे.

भेंडी बियाणे विकणे आहे.

, खाज..खुज अजीबात नाही आकर्षक कलर त्यामुळे मार्केटमध्ये मागणी चांगली. *भरघोस उत्पन्न देणारे एकमेव वान. संकरित भेंडी : क्रांती सर्वाधिक उत्पादन देणारे, सर्वोत्तम वान *”क्रांती”. 🔸तोडनीला सोपे , दोन भेंडीतील आंतर आतिशय कमी. जास्त फुटवे. 🔹४५ दीवसात सुरुवात. 🔸चमकदार आकर्षक भेंडी. 🔹बाजाराची नं १ पसंत, काळी पडत नाही. 🔸यलो व्हेन मोजाईक व 🔹लीफ कर्लव्हायरसला सहनशील. […]

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्त्वाचे ११ निर्णय; जाणून घ्या..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत . त्यामध्ये धनगर समाजाच्या विकासासाठी शक्ती स्थापन करण्यात येणार आहे.  त्यासोबतच मुंबईतील नरिमन पॉईंट या ठिकाणी असलेले एअर इंडियाची इमारत ताब्यात घेण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रमुख निर्णय. ◼️ धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण […]