आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस नवापूर — क्विंटल 288 7000 7100 7006 राळेगाव — क्विंटल 530 7050 7220 7180 भद्रावती — क्विंटल 170 7000 7300 7150 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 338 6925 7000 6975 उमरेड लोकल क्विंटल 307 7100 7130 7115 मनवत लोकल […]

उन्हाळ कांद्यावर लाल कांदा भारी; नामपूरला सर्वाधिक 4150 चा भाव..

बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात मंगळवारी एक हजार वाहनांमधून सुमारे  १ हजार  ५०० क्विंटल उन्हाळ, लाल कांद्याची विक्रमी आवक झाली.   उन्हाळ कांद्यापेक्षा लाल कांद्याला जास्त भाव मिळाला. उन्हाळ कांद्याला तीन हजार तीनशे ते तीन हजार 695 रुपये प्रति क्विंटल असा सर्वोच्च दर मिळाला आहे . तर सरासरी भाव हा तीन हजार रुपये प्रति क्विंटल […]

फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी मिळणार प्रति हेक्टरी ४० हजार रुपयांचे अनुदान..

अकोला येथील शिवार फेरीच्या दोऱ्यात एका शेतकऱ्याने कृषी मंत्री धनंजय मुंडेंना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान देण्याबाबत निवेदन दिले . धनंजय मुंडे यांनी कृषी विभागामार्फत याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला व मुंडेंच्या या तत्परतेने संबंध देशभरात फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली साठी हेक्टरी तब्बल 40,000 रुपयांचे अनुदान देण्याचे निश्चित झाले. धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या या […]