आजचे ताजे बाजारभाव .
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/बाजारभाव-5-768x644-1.webp)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3195 1500 4800 2800 अकोला — क्विंटल 300 2500 4000 3500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 466 1500 3500 3500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 1000 2500 3500 3000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9356 2800 […]
गारपिटीमुळे पिकाचं नुकसान झालंय? अशी करा ऑनलाईन पद्धतीने विमा तक्रार..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/11/गारपिटीमुळे-पिकाचं-नुकसान-झालंय-अशी-करा-ऑनलाईन-पद्धतीने-विमा-तक्रार.webp)
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीट मुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.कांदा, द्राक्ष बागा आणि उसाची उभे पीक झोपले असून भाजीपाला पिके जमीन दोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. द्राक्ष बागांचा पाला पूर्णपणे पडला असून मनी भरण्याच्या कालावधीत अवकाळीने झटका दिल्यामुळे रब्बी हंगामही वाया गेला आहे . अनेक शेतकऱ्यांनी आपण लागवड […]
मुरघास विकणे आहे.
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/11/murghas-vikane-ahe.webp)
🔰 आमच्याकडे उत्कृष्ट कॉलिटी पूर्णपणे चिकातील मकेपासून बनवलेला मुरघास योग्य दरात मिळेल. 🔰मुरघास मशीन प्रेस आहे. 🔰 मुरघास बॅग मध्ये असल्यामुळे हाताळण्यास सोईस्कर होते. 🔰 रिकाम्या बॅग चा वापर आपण घरची कुट्टी भरून ठेवण्यासाठी करू शकतो.(मुरघास हा गॅरंटी सह चिकातील मकेचाच मिळेल)
डाळिंब विकणे आहे.
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/11/dalib-vikane-ahe.webp)
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळिंब विक्रीसाठी उपलब्ध आहेत . 🔰 संपूर्ण माल ४० टन आहे.
तर कांदा आयात करावा लागू शकतो ; व्यापाऱ्यांनी वर्तवली भीती..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/11/तर-कांदा-आयात-करावा-लागू-शकतो-व्यापाऱ्यांनी-वर्तवली-भीती.webp)
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केटमध्ये पन्नाशी पार केलेला कांदा चाळिशीच्या घरात आला आहे.तरी यंदा राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता कांद्याची लागवड कमी होण्याची शक्यता असल्याने वेळप्रसंगी आयात करण्याची भीती एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. राज्यात सध्या नवीन कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात सध्या साठवणुकीतील जुना कांदा मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहे. […]