आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4106 1500 4800 3000 अकोला — क्विंटल 610 2500 4000 3500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 631 2500 4200 3350 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7686 2800 4700 3750 राहता — क्विंटल 942 500 4500 3500 […]
महाराष्ट्रातील नऊ उत्पादनांना जीआय,पानचिंचोळी येथील चिंच, बहाडोली जांभूळ यांचा समावेश ..

कृषी सह विविध उत्पादना संबंधित भौगोलिक निर्देशक जीआय घेण्यामध्ये महाराष्ट्र राज्याने देशात पाचव्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या एकूण 29 भौगोलिक निर्देशकांमध्ये (कृषी व बिगरकृषीसह) नुकतीच नव्याने नऊ ‘जीआय’ची भर पडली आहे. यात मराठवाड्यातील कृषी उत्पादकांची संख्या अधिक असून प्रमुख मिळालेल्या जीआईमध्ये पानचिंचोळी (लातूर) येथील चिंच, बहाडोली जांभूळ (पालघर), जालनाची दगडी ज्वारी, कास्ती कोथिंबीर (लातूर) […]
सर्व प्रकराचे फळ बागेसाठी लागणारी रोपे मिळतील.

✅ आमच्याकडे सर्व फळ बागेसाठी लागणारी रोपे होलसेल मध्ये मिळेल. ✅ उदा. पेरू, सीताफळ, आंबा (सर्व वरायटी ), नारळ, चिंच, जांभूळ, सफरचंद, पपई, कश्मिरी अँपल बोर, जांभूळ, शेवगा, अंजीर. ✅ तसेच शासनाअंतर्गत लागणारी सर्व बिले मिळेल. ✅ तसेच सर्व रोपांचे लागवडी पासून तर फळ येई पर्यंत मार्गदर्शन केले जाईल. ✅ तसेच शेतकऱ्यांना रोपे लागवड करून […]
पपई विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची तैवान 786 या जातीची पपई विक्रीसाठी उपलब्ध आहे. 🔰 संपूर्ण माल २० टन आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १ जानेवारीपासून उजनीतून सुटणार शेतीसाठी पाणी; सोलापूर शहरासाठी २५ डिसेंबरनंतर पाणी..

उजनी धरणातून कॅनॉल द्वारे शेतीसाठी सोडलेले पाणी, १५ डिसेंबरला बंद होईल. 25 डिसेंबर नंतर सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर एक जानेवारीपासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. यासंबंधीचा निर्णय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीत होईल, अशी माहिती लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील एक लाख 53 हजार हेक्टर […]