आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 281 1000 2800 2000 अकोला — क्विंटल 1079 900 2500 2000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2712 550 2200 1375 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 2002 1900 2900 2400 सातारा — क्विंटल 204 1500 3700 2600 […]
निळ्या तांदळाच्या शेतीचा मुळशीत यशस्वी प्रयाेग, 250 रुपये प्रतिकिलो मिळताेय भाव; वाचा या तांदळाचे महत्व
पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी भागात मोठ्या प्रमाणात इंद्रायणी भाताचे पीक घेतले जाते. या भागातील इंद्रायणी भाताला देखील मोठ्या प्रमाणात राज्यात मागणी आहे. मात्र मलेशिया, थायलंड सारख्या देशात घेण्यात येणारे निळ्या रंगाच्या भाताचे पीक घेण्याचा प्रयोग मुळशी मधील लहू फाले या शेतकऱ्याने केला आहे. अगदी कमी कालावधीत हा भात तयार झाला आणि या भाताला शहरातील नागरिक मोठ्या […]
पेरू ,सिताफळ पॅकिंग साठी लागणारे बॉक्स मिळतील.
🔰 आमच्याकडे सर्व प्रकारच्या फळांचे तसेच इंडस्ट्रियल बॉक्स, साईज प्रमाणे बनवून मिळतील. 🔰 बॉक्स योग्य दरात थेट कंपनी मधून मिळतील. 🚚डिलिव्हरी – संपूर्ण महाराष्ट्र.
ट्रॅक्टर विकणे आहे.
🔰 Mahindra 475 DI विकने आहे . 🔰 मॉडल 2009,ऑफर 190000 🔰 फर्स्ट ओनर,42HP कड़क कंडिशन .
केंद्राच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात, आजपासून मराठवाडा, उ.महाराष्ट्राचा दौरा;..
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील निर्माण झालेल्या दुष्काळ पाहणी साठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे.केंद्रीय कृषिमंत्र्यालयाचे 12 सदस्यांची पथक राज्यातील दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आजपासून दोन दिवसीय दौरा करणार आहेत. ज्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना ,बीड आणि धाराशिव जिल्ह्यात हा पाहणी दौरा केला आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे […]