आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 46 1500 4000 2750 छत्रपती संभाजीनगर — नग 14500 300 400 350 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 25 1000 2000 1500 खेड — नग 4500 1000 1500 1200 श्रीरामपूर — नग 1000 7 12 10 हिंगणा — […]

पंतप्रधान कुसूम योजनेअंतर्गत सौर पंपासाठी निवड झाल्याचे सांगत फसवे संदेश देऊन शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक ..

पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत सौर पंपासाठी निवड झाल्याचे सांगत फसवे संदेश देऊन शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार राज्यात सुरूच आहेत.  परंतु  सौर पंपाच्या लाभासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची माहिती बनावट संकेतस्थळ करणाऱ्यांकडे जातीच कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे . तसेच याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी होण्याची अपेक्षाही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना […]

द्राक्षे विकणे आहे.

draksh vikane ahe

🍇 आमच्याकडील द्राक्ष गोड व आंतरराष्टीय दर्जाची आहेत. 🍇 सर्व द्राक्षे केमिकल विरहीत आहेत. 🍇 शरद सीडलेस ब्लॅक – 200 क्विंटल माल विक्रीसाठी आहे. 

राज्यात पाच वर्षांत दहा लाख सिंचन विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट, येथे करा नोंदणी वाचा सविस्तर…

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) राज्यात येत्या पाच वर्षात दहा लाख विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे . यावर्षी योजनेला व्यापक प्रतिसाद मिळाला असून तब्बल एक लाखावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती राज्याचे मनरेगा आयुक्त अजय गुल्हाने यांनी दिली आहे. आयुक्त गुल्हाने म्हणाले की, राज्यात सिंचन प्रकल्पांना मर्यादा आहेत.  त्यामुळे वैयक्तिक […]