आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस सावनेर — क्विंटल 3500 6750 6750 6750 राळेगाव — क्विंटल 6100 6500 6920 6850 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 326 6000 6800 6650 अकोला लोकल क्विंटल 140 6850 7230 7020 अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 98 6995 […]

इथेनॉल निर्मितीवरील बंधनांचा फेरविचार करा, साखर उद्योगांची मागणी वाचा सविस्तर ….

केंद्र सरकारने बी हेवी मोलॅसीस, उसाचा रस आणि सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर लावलेल्या प्रतिबंधाच्या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणी साखर उद्योगाने केली आहे . अनेक संघटना यासाठी केंद्रीय पातळीवर या मागणीसाठी जोर लावत आहेत. हिवाळ्यात महाराष्ट्र व कर्नाटकात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे ऊसाची वाढ अन अपेक्षित रित्या चांगली झाली, याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या उत्पादन वाढीवर […]

जागतिक बँक अर्थ मंत्रालयाची, कोल्हापूर, सांगली पूर व्यवस्थापन प्रकल्पना मंजुरी ..

कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक ,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री […]