आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोबी खेड-चाकण —- क्विंटल 217 800 1200 1000 श्रीरामपूर —- क्विंटल 17 700 900 800 राहता —- क्विंटल 7 800 1000 900 नाशिक हायब्रीड क्विंटल 452 835 1920 1500 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 1000 1400 1200 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 29 810 […]

बैल जोडी विकणे आहे.

🔰 शेतीतील सर्व कामासाठी उत्तम आहे. 🔰 गावरान जातीची बैल जोडी आहे. 🔰 साहदाती आहे.

नांदेडच्या तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग,10 गुंठे शेतीत स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला.. 6 लाखांच्या उत्पन्नाची हमी…

अनेकदा शेती म्हटलं की शेतीमध्ये उत्पन्न नाही, शेतीत जास्त गुंतवणूक करावी लागते, गुंतवणुकीच्या तुलनेत परतावा देखील कमी मिळतो, अशी ओरड आपण नेहमीच ऐकतो.  परंतु आज आपण एका शेतकऱ्याची सक्सेस स्टोरी पाहणार आहोत.. ज्यामुळे तुम्हाला देखील प्रेरणा मिळेल आणि तुमचीही पावलं शेती व्यावसायाकडे वळतील… ही यशोगाथा आहे एक उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्याची.  नांदेड मधील बारड गावचा  बालाजी […]

रोगमुक्त ऊसाची रोपे तयार करून वर्षाला 10 लाख रुपयांपर्यंत नफा कमावत आहेत.

डॉ. सरबजीत सिंग गोराया यांना हायटेक रोपवाटिका आणि पिकांमधून दरवर्षी सुमारे 10 लाख रुपयांचा नफा मिळतो. व्यवसायाने शास्त्रज्ञ असण्यासोबतच रोगमुक्त ऊसाची रोपे तयार करणारे यशस्वी शेतकरी देखील आहेत. शेतकऱ्यांसाठी उसाची शेती अत्यंत फायदेशीर ठरत आहे. आपल्या देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांचा समावेश करोडपती शेतकऱ्यांच्या श्रेणीत होतो आणि ऊस शेतीतून दरवर्षी लाखो रुपये कमावतात. आज […]

तांदूळ निर्यातबंदीमुळे तांदूळ आयात करणारे देश चिंतेत ! वाचा सविस्तर ..

देशभरात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते यंदा पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे तांदळाचे उत्पादन घटले आहे.  परिणामी केंद्र सरकारने यंदा जुलै महिन्यात बिगर बासमती तांदूळ निर्यातीवर बंदी घातली . त्यामुळे भारतीय तांदळावर निर्भर असलेल्या देशाची मात्र चिंता वाढली आहे . केंद्र सरकारने तांदळावर निर्यात बंद केल्याने अनेक देशांमध्ये तांदळाचे तुटवडा भासत असल्याने किमती देखील वाढल्याचे चित्र […]