आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी अहमदनगर — क्विंटल 19 1000 1600 1300 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 33 2000 2800 2400 खेड-चाकण — क्विंटल 61 1000 2000 1500 सातारा — क्विंटल 19 1500 2000 1750 राहता — क्विंटल 10 1000 2200 1600 कल्याण हायब्रीड क्विंटल […]

केंद्र शासनाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी अ‍ॅपचा 148 तालुक्यांत वापर..

सध्या राज्यामध्ये केंद्र शासनाने सुरू केलेल्या ई पिक पाहणी ॲपचा वापर 148 तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. या ॲप मधून पिकाची नोंदणी व्यवस्थित रित्या होते . हीच बाब लक्षात घेऊन यावर्षीच्या खरीप हंगामापासून देशभरातील सर्वच राज्यामध्ये या ॲपचा वापर सुरू होणार आहे.  ई पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी हे ॲप राज्यामध्ये काही वर्षपूर्वी सुरू केले होते. […]

नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीनंतर नॅनो रॉक फॉस्फेट आणि नॅनो झिंक ऑक्साईड देशात आणण्याची केंद्र सरकारची तयारी सुरू..

नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीनंतर नॅनो रॉक फॉस्फेट आणि नॅनो झिंक ऑक्साईड देशात आणण्याची केंद्र सरकारची तयारी सुरू.शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी . नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीनंतर केंद्र सरकारने नॅनो रॉक फॉस्फेट आणि नॅनो झिंक ऑक्साईड देशात आणण्याची तयारी सुरू केली आहे. नॅनो रॉक फॉस्फेट आणि नॅनो झिंक ऑक्साईड लवकरच देशातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याची माहिती […]

गाई विकणे आहे.

🔰 आमच्याकडे 7 महिन्याची गाभन गाई विक्रीसाठी आहे. 🔰 वेत दुसरे .

Selling grapes : रंगीत द्राक्ष वाणांच्या हंगामाचा श्री गणेशा , थेट शेतातच मिळाला द्राक्षाला प्रतिकिलो २६० रुपये दर…

अयोध्येतील राममुर्तीच्या प्रतिष्ठापना दिनाच्या मुहूर्तावर राज्यामध्ये शेती व्यवसायात उत्सुकतेचा विषय बनलेल्या नव्या पेटंट रंगीत द्राक्ष वाणांच्या हंगामाचा श्री गणेशा करण्यात आला. ‘सह्याद्री फार्म्स’च्या पुढाकारातून आयात करण्यात आलेल्या या नव्या वाणांच्या द्राक्षांची काल पहिली खुडणी झाली. थेट शेतातच या वाणांच्या द्राक्षांची विक्री व ऑनलाईन लिलाव करण्यात आला. तर नव्या पेटंट रंगीत द्राक्ष वाणांची 2 टनाहून अधिक […]