आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस अमरावती — क्विंटल 70 6600 6700 6650 राळेगाव — क्विंटल 6900 6500 6920 6850 अकोला लोकल क्विंटल 285 6580 7000 6920 अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 130 6780 7150 6920 उमरेड लोकल क्विंटल 1085 6200 6730 6450 देउळगाव राजा लोकल क्विंटल […]
कांदा-लसणाची पाने पिवळी पडली असतील तर आजच करा हा उपाय ..

हवामानातील बदलामुळे अनेक वेळा कांदा-लसूण पिकाची पाने पिवळी पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते आणि उत्पादनही घटते. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आजच हा उपचार करा. कोणत्याही पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी, त्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पेरणीनंतर शेतकऱ्यांनी पिकाची योग्य काळजी न घेतल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ […]
गाई विकणे आहे.

◼️ गाईचे 6.7 लिटर दुध चालु. ◼️ वेत दुसरे. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-Video-2024-01-26-at-08.39.031.mp4
शेतकरी बांधवांना बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या होणार हे काम जाणून घ्या सविस्तर …

शेतकरी दिवसभर शेतात राबत असतात ,शेतीतील कामांमुळे बँकेत जाण्यासाठी त्यांच्या कडे पुरेसा वेळ नसतो .अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता शेतकरी बँकेत जाणार नाही तर बँक घरी येणार आहे. बँक कर्मचारी गावात किंवा घरी आल्यास इतर अनेक प्रकारची माहिती शेतक-यांना देतील. केंद्र सरकार सर्व गरजू शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड (KKC) बनवत आहेत . कृषी मंत्रालयाने […]
कृषी मंत्रालयाने , कृषी खाद्य प्रणालीच्या प्रगतीसाठी गुंतवणूक मंच सुरू केला….

NITI आयोग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (MoA&FW), आणि संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटना (FAO) यांनी संयुक्तपणे ‘भारतातील हवामान लवचिक कृषी फूड सिस्टम्सच्या प्रगतीसाठी गुंतवणूक मंच’ सुरू केला, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. भारतातील सरकारी, खाजगी क्षेत्रे, आणि शेतकरी संघटना आणि वित्तीय संस्थांमध्ये हवामान-प्रतिबंधक कृषी खाद्य प्रणाली विकसित करण्यासाठी गुंतवणूक आणि भागीदारी विकसित करणे […]
कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या योजनांसाठी वाटप लक्षणीयरीत्या वाढवण्याची शक्यता .

कृषी क्षेत्रातील विकास दर मागील वर्षा पेक्षा ४ टक्क्यांवरून २०२३-२४ मध्ये १.८ टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज असल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या योजनांसाठी वाटप लक्षणीयरीत्या वाढवण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा मोठा आर्थिक दस्तऐवज असेल. […]
पपई रोपे विकणे आहे.

❇️ आमच्याकडे 15 नंबर पपई रोपे योग्य दरात मिळतील. ❇️ लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व मार्गदर्शन दिले जाईल.
द्राक्ष विकणे आहे.

🍇 आमच्याकडील द्राक्ष गोड व आंतरराष्टीय दर्जाची आहेत. 🍇 सर्व द्राक्षे केमिकल विरहीत आहेत. 🍇 सुपर सोनाका द्राक्ष – २० ते २५ टन माल विक्रीसाठी आहे.
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या लढ्याला यश ! मराठा बांधवांचा मोठा विजय,सरकारने केल्या सर्व मागण्या मान्य ..

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढण्यात आखेर यश आले आहे. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहेत. तसेच याबाबत शनिवारी (दि २७ रोजी) अध्यायदेश काढला आहे . त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी येथून मुंबई असा मोर्चा काढला होता. […]